
देशाच्या लोकशाही व्यवस्थेत लोकांचा सहभाग आणि विश्वास यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर, 'जनहित लोकशाही पार्टी'चे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष अशोकरावजी रामचंद्र अल्हाट हे समाजातील सर्व घटकांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करणारे नेते म्हणून समोर येत आहेत.
संबंधित बातम्या
सरपंचांच्या आंदोलनाला जनहित लोकशाही पक्षाचा जाहीर पाठिंबा
जनहित लोकशाही पक्षाचे पक्षप्रमुख मा. अशोकराव आल्हाट यांनी २ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या सरपंचांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. सरकारने सरपंचांच्या मागण्यांवर तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा – सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. उर्वरित जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका अंतरिम स्वरूपात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर जनहित लोकशाही पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. अशोकराव आल्हाट यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
दीक्षाभूमीच्या व्यवस्थापनावरून राजू पटेल यांची चिंता; पारदर्शकतेची मागणी
जनहित लोकशाही पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पटेल यांनी नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीच्या व्यवस्थापनावरून निर्माण झालेल्या वादाबाबत चिंता व्यक्त करून पारदर्शक व्यवस्थापनाची मागणी केली आहे.


