मुख्य सामग्रीकडे जा
जनहित लोकशाही पक्षाच्या अधिकृत वेबसाइटवर आपले स्वागत आहे.अधिक
जनहित लोकशाही पक्षमहाराष्ट्राच्या प्रगतीसाठी जनतेचा पक्ष.
  • मुखपृष्ठ
  • आमच्याविषयी
  • नेते
  • दृष्टी
  • संघटना
  • मीडिया
    • बातम्या
    • मोहिमा
    • कार्यक्रम
    • छायाचित्रे
    • व्हिडिओ
    • कागदपत्रे
  • देणगी
  • संपर्क
Englishदेणगी द्यासामील व्हा
English
  • मुखपृष्ठ
  • आमच्याविषयी
  • नेते
  • दृष्टी
  • संघटना
  • मीडिया
    • बातम्या
    • मोहिमा
    • कार्यक्रम
    • छायाचित्रे
    • व्हिडिओ
    • कागदपत्रे
  • देणगी
  • संपर्क
देणगी द्यासामील व्हा
जनहित लोकशाही पक्षमहाराष्ट्राच्या प्रगतीसाठी जनतेचा पक्ष.

जनहित लोकशाही पक्ष हा महाराष्ट्रातील जनकल्याण, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक विकासासाठी कटिबद्ध राजकीय पक्ष आहे.

संपर्क

  • Janhit Lokshahi Party 4/402, 4th Floor, Dharti Co-operative Society, A Wing, G. M. Nangre Marg, Dr. Babasaheb Ambedkar Road, Parel, Mumbai – 400012, Maharashtra, India.
  • +917738033353
  • janhitlokshahipartyofficial@gamil.com

द्रुत दुवे

  • मुखपृष्ठ
  • आमच्याविषयी
  • नेते
  • दृष्टी
  • संघटना
  • मीडिया

समर्थन करा

  • पक्षात सामील व्हा
  • स्वयंसेवक व्हा
  • देणगी द्या
  • संपर्क साधा

© 2026 जनहित लोकशाही पक्ष. सर्व हक्क राखीव.

  • गोपनीयता धोरण
  • वापराच्या अटी
  • अस्वीकरण

Update

सरपंचांच्या आंदोलनाला जनहित लोकशाही पक्षाचा जाहीर पाठिंबा

२ नोव्हेंबर, २०२६लेखक:Janhit Lokshahi Partyस्रोत:Official Statement – Janhit Lokshahi Party
सरपंचांच्या आंदोलनाला जनहित लोकशाही पक्षाचा जाहीर पाठिंबा

जनहित लोकशाही पक्षाचे पक्षप्रमुख मा. अशोकराव आल्हाट यांनी आज दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदानावरील सरपंचांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला. सरपंचांच्या विविध मागण्यांवर आणि समस्यांवर सरकारने तात्काळ निर्णय घेतलाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. **मा. अशोकराव आल्हाट** पक्षप्रमुख **जनहित लोकशाही पक्ष**

शेअर करा:
सर्व बातम्या

संबंधित बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा – सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेशUpdate
३० ऑक्टोबर, २०२६

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा – सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. उर्वरित जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका अंतरिम स्वरूपात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर जनहित लोकशाही पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. अशोकराव आल्हाट यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

दीक्षाभूमीच्या व्यवस्थापनावरून राजू पटेल यांची चिंता; पारदर्शकतेची मागणीUpdate
१७ ऑक्टोबर, २०२६

दीक्षाभूमीच्या व्यवस्थापनावरून राजू पटेल यांची चिंता; पारदर्शकतेची मागणी

जनहित लोकशाही पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पटेल यांनी नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीच्या व्यवस्थापनावरून निर्माण झालेल्या वादाबाबत चिंता व्यक्त करून पारदर्शक व्यवस्थापनाची मागणी केली आहे.

दुष्काळाची पाहणी की फोटोसेशन? शेतकऱ्यांचे हाल आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे का? ॲड. शंकर चव्हाण यांचा सवालUpdate
२७ सप्टेंबर, २०२६

दुष्काळाची पाहणी की फोटोसेशन? शेतकऱ्यांचे हाल आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे का? ॲड. शंकर चव्हाण यांचा सवाल

जनहित लोकशाही पक्षाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ॲड. शंकर चव्हाण यांनी मुख्यमंत्री यांच्या धाराशिव येथील दुष्काळ पाहणी दौऱ्याच्या उद्देशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकार खरोखरच शेतकऱ्यांच्या व्यथांकडे लक्ष देत आहे, की केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी हे दौरे केले जात आहेत, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. यासोबतच, अशा दौऱ्यांच्या वेळी तैनात केल्या जाणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत आणि त्यांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.